Yashodhan and Uma Jatar – talented musicians

Yashodhan Jatar is a talented musician and tabla player. His wife, Uma is a musician as well and you can hear her playing the violin in this video.

Yashodhan is the son of Prabhakar Jatar, the grandson of Abasaheb and the great-grandson of Shriram Jatar. He is the nephew of Raghunath Jatar.

yashodhan umaThe bio of this talented couple is given below:

यशोधन जटार – यांचे तबल्याचे शिक्षण पं. कॄष्णराव देसाई व विशारदपर्यंतचे

शिक्षण तालमणी डॉ. धनंजय पत्की यांच्याकडे झाले. ’भैरव ते भैरवी’,

’कॄष्णप्रतिमा’, ’भावार्थ श्रीरामदर्शन’, ’गीतरामायण’, ’संगीत

त्रिमूर्ती’, ’स्वरसुमन’, वाद्यरंग, ई. कार्यक्रमांतून त्यांचा वादन

सहभाग असतो. स्वरसागरातील पु.ल. या विशेष कार्यक्रमाची संकल्पना आणि

निर्मिती त्यांनी केली आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षांसाठीही ते

वादन व मार्गदर्शन करतात. अनेक शुभसमारंभांसाठी विविध सांगीतीक

कार्यक्रमांचे ते आयोजन करतात. ते वाणिज्य शाखेचे द्विपद्वीधर आहेत.

’संगीत मैफल’ या संगीत-विषयक मासिक पत्रिकेचे ते गेल्या १५ वर्षांपासून

संस्थापक – संपादक आहेत. सध्या ते पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे

कार्यरत आहेत.सौ. उमा जटार– यांचे व्हायोलिनचे शिक्षण सौ. मंगला पंडित यांच्याकडे, तर

संगीत अलंकार पर्यंतचे शिक्षण पं. मधुकर गोडसे यांच्याकडे झाले आहे.

त्यांना, ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैयाजहुसेनखाँ यांचेही मार्गदर्शन

लाभले आहे. त्यांनी, तत्वज्ञान या विषयात एम.ए. ही पदवी संपादन केली आहे.

डी.ई.एस. पूर्व-प्रथमिक शाळेत त्या अध्यापनाचे कार्य करतात. अनेक

सांगीतिक कार्यक्रमातून त्यांचा वादनसहभाग असतो.

Yashodhan Jatar

Editor, ‘Sangeet Maiphal’

One thought on “Yashodhan and Uma Jatar – talented musicians

  1. Hi, Yashodhan has played tabala many a times with my daughter in law Meenal Bhagwat who is a singer. We have talked to him about Jatar family. Good luck to both him and Uma Thanks Yashwant Bhagwat

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s